Browsing Tag

solar light

Lonavala: लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात सौर उर्जेचा लख्ख प्रकाश

एमपीसी न्यूज- लोणावळा व खंडाळा रेल्वे स्थानकाचा परिसर मध्य रेल्वेच्या वतीने सौर उर्जेने उजाळला आहे. 2030 सालापर्यंत मध्य रेल्वे कार्बनमुक्त करण्याचा संकल्प रेल्वे प्रशासनाने केला आहे. याचा प्रायोगिक प्रकल्प लोणावळा व खंडाळा रेल्वे स्थानक…