Browsing Tag

station Fadake Houd

Pune : फडके हौदाजवळील मेट्रोचे नियोजित स्थानक दादोजी कोंडदेव शाळेच्या जागेवर होणार

एमपीसी न्यूज- पुण्यातील फडके हौदाजवळील मेट्रोचे नियोजित स्थानक कसबा पेठेतील दादोजी कोंडदेव शाळेच्या जागेवर हलविण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी गुरुवारी (दि. २०) दिली. फडके हौद…