Browsing Tag

Super 100 ladies social group

Pimpri : महाराष्ट्रीय वेशभूषा करून सिंधी महिलांनी साजरा केला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज- सिंधी समाजाच्या सुपर 100 लेडीज सोशल ग्रुपच्या वतीने पिंपरीमध्ये प्रथमच सिंधी समाजातील महिलांनी एकत्र येऊन महाराष्ट्रीय पध्दतीची पारंपरिक वेशभूषा परिधान करून संक्रांतीच्या उत्सवातील संस्कृतीप्रमाणे हळदी- कुंकवाचा कार्यकम केला.…