Browsing Tag

Swar Sagar

Pimpri : येथील लोक चांगले संगीत ऐकणारे – बेगम परवीन सुलताना

एमपीसी न्यूज - मी येथे पंधरा वर्षानंतर आले आहे. येथील लोक चांगले संगीत ऐकणारे आहेत. आपण मला जो सन्मान दिला त्याबद्दल मी ऋणी आहे, असे भावपूर्ण उदगार ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांनी काढले.यंदाचा 21 वा स्वरसागर पुरस्कार बेगम परवीन…