Browsing Tag

Talegaon MIDC

Talegaon : मंगरूळ येथे डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; एकजण गंभीर

एमपीसी न्यूज - ओव्हरटेक करून जात असणा-या डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर, एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 11) मावळ तालुक्यातील मंगरूळ येथे घडली. करण ठाकर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे…

Talegaon : तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांची बदली

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्पेश मराठे मारहाण प्रकरणानंतर तळेगावचे माजी…

Talegaon Dabhade : शासनाकडून मोबदला घेऊनही संपादित जमिनीची परस्पर विक्री ?

एमपीसी न्यूज - एमआयडीसीच्या रस्त्यासाठी शासनाने मोबदला देऊन जागा संपादित केलेली असतानाही मूळ जागामालकाने त्याच जमिनीची परस्पर विक्री केल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. दोन जणांच्या सातबारा उताऱ्यावर एकच चतुःसीमा आढळल्याने दोन जमीन…

Talegaon : भर रस्त्यात उभा केलेल्या कंटेनरला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कंटेनरच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने भर रस्त्यात कंटेनर उभा केला. रात्रीच्या वेळी कंटेनरच्या मागच्या बाजूला रिफ्लेक्टर लावणे आवश्यक होते. मात्र, चालकाने रिफ्लेक्टर लावले नाहीत. यामुळे अंधारात कंटेनरला मागून धडकून एका…