Maval : नाणे व आंदर मावळातील नागरिकांचे मोफत थर्मल टेस्टिंग
एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी खबरदारी म्हणून उपाय योजना करण्यात येत आहेत. काही ठिकाणी सॅनिटायजेशन व मास्क वाटपसारखे उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचप्रमाणे पै. देवाभाऊ मित्र मंडळ परिवार यांच्यावतीने नाणे मावळ व…