Browsing Tag

Theft at dental clinic

Pimpri: डेंटल क्लिनिकमध्ये चोरी, 10 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरीतील साई चौक येथील एका डेंटल क्लिनिकचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. क्लिनिकमधून लॅपटॉप आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 2 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली असून याबाबत 6 ऑगस्ट रोजी फिर्याद देण्यात आली आहे.डॉ.…