Browsing Tag

through digital

Chikhali News: इनोव्हॅटिव्ह वर्ल्ड स्कूलने डिजिटल माध्यमातून साजरा केला स्वातंत्र्यदिन

एमपीसी न्यूज - चिखली येथील इनोव्हॅटिव्ह वर्ल्ड स्कूलने भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिवस डिजिटल माध्यमातून साजरा केला. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आयोजित केले जाणारे सर्व कार्यक्रम ऑनलाइन सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचा सराव देखील डिजिटल…