Talegaon Dabhade : ज्येष्ठ कलाकार प्रभा शिवणेकर व वसंत अवसरीकर यांना जीवनगौरव पुरस्कार
एमपीसी न्यूज : विनोदसम्राट दादू इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी (Talegaon Dabhade) निमित्त 'गाढवाचं लग्न' या नाटकातील कलाकार प्रभा शिवणेकर व वसंत अवसरीकर यांना जीनवगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. हा पुरस्कार विनोदसम्राट दादू…