Browsing Tag

violating Corona rules

Pimpri News: कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या 90,738 नागरिकांकडून तब्बल 4 कोटी 58 लाखांचा  दंड वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासून महापालिका प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्कविना फिरणे, सुरक्षित अंतर न पाळणे, विनाकारण बाहेर…