Browsing Tag

Wakad Fraud News

Wakad : गुगलवर हेल्पलाईन नंबर शोधणे पडले महागात

एमपीसी न्यूज - गुगलवर बँकेचा (Wakad) हेल्पलाईन नंबर शोधणे एका सेवानिवृत्त व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. अनोळखी व्यक्तींनी सेवानिवृत्त व्यक्तीला एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावर बँकेची गोपनीय माहिती घेत व्यक्तीच्या बँक खात्यातून…

Wakad : दुबई ट्रिपच्या बहाण्याने सहा लाख 40 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - दुबई येथे फॅमिली ट्रिप अरेंज (Wakad ) करण्याच्या बहाण्याने सहा लाख 40 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 23 डिसेंबर 2023 ते 7 फेब्रुवारी 2024 या कालावधीत भूमकर चौक, वाकड येथे घडला. अनुप दिलीप शर्मा (वय 33, रा.…

Wakad : पार्सल अडकल्याचे सांगून महिलेच्या नावे काढले 19 लाख रुपयांचे पर्सनल लोन

एमपीसी न्यूज - नागरिकहो सावधान... माझ्या खात्यावर (Wakad) कुठे मोठी रक्कम असते? मग माझी ऑनलाईन फसवणूक कोण करेल? असा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण तुमच्या खात्यावर रक्कम नसली तरी तुमचे बँक खाते व इतर कागदपत्राद्वारे तुमच्या नावावर लाखो…

Wakad : वाहन विक्रीतून नफा मिळवून देण्याच्या आमिषाने 8 लाख 25 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - वाहन विक्रीतून जास्तीत जास्त नफा मिळवून (Wakad) देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची आठ लाख 25 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2023 या कालावधीत जीएस रॉयल मोटर्स वाकड येथे घडली. प्रदीप दगडू…

Wakad : व्हिडिओ लाईक व शेअर करून पैसे कमवण्याचे आमिष दाखवत सॉफ्टवेअर इंजिनिअरची 17 लाख रुपयांची…

एमपीसी न्यूज - युट्युब व ब्लॉगचे व्हिडिओ लाईक व शेअर करून पैसे (Wakad ) कमाविण्याचे आमिष एका सॉफ्टवेअर इंजिनियरला चांगलेच महागात पडले आहे. संबंधित तरुणाकडून वेगवेगळे टास्क करून घेत त्याची तब्बल 17 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी…

Wakad : गाडी विकण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - गाडी विकत देतो असे सांगून पैसे घेऊन आरोपी (Wakad) पसार झाला. ही घटना फेब्रुवारी-मार्च 2022 ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वाकड येथे घडली. मनोहर दीपचंद पाटील (वय 47, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Wakad : व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगत 54 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - व्यवसायात गुंतवणूक (Wakad) केल्यास चांगला नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका व्यक्तीला 54 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणताही नफा न देता गुंतवणूकदार व्यक्तीची फसवणूक केली. ही घटना 25 मे 2021 ते 24…

Wakad : ‘200 दिवसात मिळणार 200 टक्के रिटर्न’ या स्कीमने घातला दहा लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - गुंतवणूक केलेल्या (Wakad) रकमेवर 200 दिवस दररोज एक टक्का रक्कम मिळणार असल्याचे आमिष दाखवून एका महिलेची 10 लाख 86 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 17 जुलै 2022 ते 21 सप्टेंबर 2023 या कालावधीत रहाटणी येथे घडला. शंकर सिदाप्पा…

Wakad : खोटी सही व दमदाटीच्या सहाय्याने जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर खरेदी खत, खोटी सही (Wakad)तसेच दमदाटी व मारहाण करत जमिनीवर ताबा मिळवल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 जानेवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत वाकड येथील सर्वे…

Wakad : व्यवसायासाठी पैसे घेत ज्येष्ठ नागरिकाची साडे सहा लाखांची फसणूक

एमपीसी न्यूज – व्यवसायासाठी पैशांची गरज आहे (Wakad) म्हणत एका 60 वर्षीय नागरिकांची साडे सहा लाखांची फसवणूक कऱण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. शंकर चंद्रकांत मुरकुंबी (वय 60, रा.थेरगाव)…