Browsing Tag

wedding ceremony

Vadgaon Maval News : लग्न समारंभात शब्दसुमनांचा साज चढवणा-या 25 निवेदकांचा सन्मान

एमपीसी न्यूज - लग्न समारंभात गेल्यानंतर आपले नाव घ्यावे, पदाधिकारी, नेता असेल तर पदासह आपल्या नावाचा उल्लेख व्हावा, असा आपला आग्रह असतो. पण जी व्यक्ती या सगळ्या शाब्दिक आदरतिथ्याचा डोलारा सांभाळत असते तो निवेदक मात्र सन्मानापासून उपेक्षित…