Browsing Tag

worker families

Pimpri : सफाई कामगाराच्या कुटुंबियांना दहा लाखांचे अर्थसहाय्य

एमपीसी न्यूज - काळेवाडीत गटार साफसफाई करताना मॅनहोलमध्ये उतरलेल्या ठेकेदाराकडील एका सफाई कामगाराचा गुदमरुन मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना दहा लाखाचे अर्थसहाय करण्यात आले. महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड.…