Browsing Tag

World Cup 2023 Breaking

World Cup 2023 : रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रलियाची सरशी

एमपीसी न्यूज - धरमशाला येथे (World Cup 2023) झालेल्या आस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड या हायस्कोरिंग सामन्यात आस्ट्रेलियाने 5 धावांनी निसटता विजय मिळवला. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज दिली.…

World Cup 2023 : भारतीय संघाचा विजयी चौकार; ‘विराट’च्या 48 व्या शतकाने पडली दुधात साखर

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - विराट कोहलीच्या आणखी एका शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने बांगलादेश संघावर 7 गडी आणि 51चेंडू राखत दणदणीत विजय मिळवत विश्वचषक स्पर्धेच्या (World Cup 2023) उपांत्य फेरीतली आपली जागा बऱ्यापैकी…

IND VS BAN : बांगलादेशने ठेवले भारतापुढे 257 धावांचे लक्ष्य

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) पुणे येथील गहूंजेच्या मैदानावर सुरु असलेल्या (IND VS BAN ) भारतीय संघाच्या चौथ्या सामन्यातल्या चौथ्या विजयासाठी भारतीय संघाला 300 चेंडूत 257 धावा कराव्या लागणार आहेत. बांगलादेश विरुद्धच्या या सामन्यात…

World Cup 2023 : भारत आणि इंग्लंड सराव सामना पावसामुळे रद्द

एमपीसी न्यूज : विश्वचषकाला केवळ 4 दिवसांचा अवधी असताना ( World Cup 2023) पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळवला जाणारा सराव सामना रद्द करावा लागला आहे. गुवाहाटीमध्ये पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे हा सामना रद्द करावा…