Chakan News : नाणेकरवाडी येथे दोन वर्षीय मुलीला वाहनाची धडक
एमपीसी न्यूज - सोसायटीच्या गार्डन मध्ये खेळणाऱ्या (Chakan News) दोन वर्षाच्या मुलीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. हा अपघात नाणेकरवाडी येथील श्रेया लान्स सोसायटी येथे घडला आहे.याप्रकऱणी सत्यदेवकुमार गोरख चौरसिया (वय 32…