Browsing Tag

चौघांवर गुन्हा दाखल

Talegaon Dabhade : आर्थिक व्यवहारातून मानसिक छळ केल्याने तरुणाची आत्महत्या; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज  - आर्थिक व्यवहारातून मानसिक छळ केल्याने तरुणांनी (Talegaon Dabhade ) आत्महत्या केली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शिंदे वस्ती, सोमाटणे येथे 2 ऑक्‍टोबर रोजी घडली. डेबू राजन खान…

Kivle : एकाच जमिनीचा दोन वेळा व्यवहार, चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एकाच प्लॉटचा दोन वेळा विक्री करत एका व्यावसायिकाची फसणूक कऱण्यात आली आहे. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार 27 मार्च 2019 रोजी किवळे (Kivle) येथे घडला आहे. Nigdi :…

Bhosari Crime : भांडणात महिलेचा विनयभंग, एकाला अटक

एमपीसी न्यूज – सार्वजनिक रस्त्यासाठी जागा सोडण्याच्या भांडणात महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. (Bhosari Crime) याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हि घटना शनिवारी (दि.11) मोसीतील नागेश्वर कॉलनी येथे घडली.…

Vadgaon maval : शेतजमिनीवर जबरदस्तीने ताबा मारल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : शेत जमिनीवर जबरदस्तीने ताबा मारला. शेतात लावलेल्या सिमेंट पोलची तोडफोड करून शिवीगाळ दमदाटी करून शेतकऱ्याला (Vadgaon maval) जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि.8) मावळ तालुक्यातील पिंपळखुटे येथे घडली.…

LONIKAND NEWS : जिवंत असतानाही आत्याला मयत दाखवले आणि जमीन परस्पर विकली, चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्याच्या लोणीकंद परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस. 77 वर्षीय आत्या जिवंत असतानाही ती 1983 सालीच मयत झाल्याचे दाखवून कोर्टात मृत्यूचा दाखला दाखल केला. त्याआधारे सातबारा व फेरफारला वारस म्हणून नोंद करून फिर्यादीची…

Chakan News : पाईट येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीशी अत्यंत अश्लिल हावभाव करत व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्यातील पाईट येथे ही घटना घडली. चाकण पोलिसांनी याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला.…