Pimpri : शहरातील जैवविविधतेचा महापालिका करणार सर्व्हे
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील जैवविविधतेचे महापालिकेमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार जानेवारी 2019 पर्यंत शहरातील जैवविविधतेसाठी 'पॉलीसी' आणि 'ऍक्शन प्लॅन' तयार केला जाणार आहे. या कामासाठी मुंबईतील टेरेकॉन इकोटेक या…