Pune : चिमुकल्यांनी मुखवटे घालून केक कापत पंतप्रधान मोदी यांना दिल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
एमपीसी न्यूज - पीएम नरेंद्र मोदी चित्रपटातून त्यांचा जीवनपट बघून सामान्य व्यक्ती असामान्य कर्तृत्व घडवू शकते. अशी प्रेरणा चिमुकल्यांनी घेतली. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना घवघवीत यश मिळाले. या निमित्ताने विविध संस्थांमधील ८०…