Browsing Tag

मोक्का कारवाई

Pune : नितीन म्हस्के खून प्रकरणी मुख्य आरोपीसह 19 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune) मंगला थिएटरबाहेर खून झालेल्या नितीन म्हस्केच्या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. नितीन म्हस्के खून प्रकरणातील यल्ल्या उर्फ सागर कोळणटी हा मुख्य आरोपी होता.   15 ऑगस्टच्या रात्री नितीन…

Pune : लूटमार करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीवर ‘मोक्का’ कारवाई

एमपीसी न्यूज- नगर रस्त्यावर लूटमार (Pune) करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीवर ‘मोक्का’ कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. टोळीप्रमुख तानाजी अर्जुन जाधव (वय 22, रा. केसनंद, नगर रस्ता), रोहित राजू माने (वय 21, रा. गुजरवाडी,…

Pune Crime : पुणे पोलिसांनी 65 जणांवर लावाला मोक्का तर 42 गुन्हेगारांना केले तडीपार

एमपीसी न्यूज- पुणे पोलिसांनी आरोपींवर कारवाईचा (Pune Crime) बडगा उगारला असून यामध्ये 9 गुन्हेगार टोळ्यांमधील 65 गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली असून 42 जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी…

Hadapsar Crime news : संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या कथित कोयता गॅंग च्या 14 जणांच्या…

एमपीसी न्यूज - संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या कथित कोयता गॅंग च्या 14 जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई( Hadapsar Crime news) करण्यात आली आहे.समीर पठाण, वय 26 वर्षे, पूर्वी रा. माळवाडी हडपसर, सध्या रा. मांजरी पुणे हा टोळी…

Pune News : वारजे मध्ये दहशत माजवणाऱ्या कुख्यात पप्पू भाई व त्याच्या साथीदारांनावर मोक्का अंतर्गत…

एमपीसी न्यूज : वारजे मध्ये दहशत माजवणाऱ्या (Pune News) कुख्यात पप्पू भाई व त्याच्या साथीदारांनावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 27 नोव्हेंबर 2022 रोजी पप्या उर्फ वैभव उकरे व त्याच्या 8 ते 9 साथीदारांनी आकाश नगर जुना जकात…

Pune News : कोंढव्यातील मंगेश माने टोळीवर मोक्का, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 62 वी मोक्का…

एमपीसी न्यूज : कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार मंगेश माने आणि त्याच्या पाच साथीदारांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. मंगेश माने आणि त्याच्या टोळीतील साथीदारांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत.…

Chakan News : अकरा जणांच्या टोळीवर मोक्का कारवाई

एमपीसी न्यूज : संघटित रीत्या टोळी करून दहशत निर्माण करणाऱ्या चाकण मधील टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाने मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या टोळीमध्ये अकरा जणांचा समावेश असून त्यातील 6 जन अल्पवयीन असल्याची माहिती चाकण…