Browsing Tag

रावण दहन

Ravan Dahan : क्रांतिवीर मित्र मंडळातर्फे यमुनानगर येथे होणार 40 फुटी रावणाचे दहन

एमपीसी न्यूज - क्रांतिवीर मित्र मंडळ यांचा वतीने उद्या (रविवारी) महाभोंडला व संगीत खुर्ची आयोजित केली आहे. तसेच भव्य 40 फुटी रावणदहन (Ravan Dahan) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती कार्यक्रमाचे आयोजक, माजी नगरसेवक प्रा.…

Pimpri : सोने घ्या, सोन्यासारखे राहा… म्हणत शहरात दसरा उत्साहात साजरा

एमपीसी  न्यूज -  दाराला लावलेले झेंडू व आंब्याच्या पानांचे तोरण...सकाळपासूनच घर, कार्यालय, कंपन्यांमध्ये वस्तू, मशिनरी, वाहने स्वच्छ धुऊन त्यांच्या पूजनासाठी चाललेली लगबग...दुपारी काहीशी विश्रांती घेऊन सायंकाळी पुन्हा मित्र, आप्तेष्टांकडे…

Pimpri : वरूणराजाचे सीमोल्लंघन; शहरात पावसाची दमदार हजेरी

एमपीसी न्यूज - पावसाळा संपण्यागोदरच दडी मारलेल्या पावसाने आज (गुरुवारी) विजया दशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर दमदार हजेरी लावली. पिंपरी चिंचवड आणि पुणेकर दसऱ्यानिमित्त एकमेकांना सोने वाटण्यात दंग असताना पावसाने सीमोल्लंघन करत दमदार हजेरी लावली.…

Pimpri: ‘रावन दहणाबरोबर शास्तीकराच्या नोटीसांचे उद्या चिखलीत दहन’

एमपीसी न्यूज -  100 दिवसात रेड झोन, शास्ती कराचा प्रश्न सोडवू अशी आश्वासने जनतेला देऊन भाजपने पिंपरी महापालिकेत सत्ता मिळविली. परंतु, दोन वर्ष होऊनही हे प्रश्न सुटले नाहीत. प्रश्न सुटल्याचे खोटे सांगत फलकबाजी केली. साखर वाटली प्रत्यक्षात…

Pune : यंदा विजयादशमीला रावण दहन होणार नाही ?

एमपीसी न्यूज- अनेक राज्यांमधील आदिवासी समाजात रावणाला दैवत मानले जाते. रावण दहनामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे पोलिसांनी रावण दहनाच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे.…