Browsing Tag

हेरॉईन

Narcotics News : तळोजा येथील कारखान्यात नष्ट केले 410 कोटींचे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस

एमपीसी न्यूज - मुंबई सीमाशुल्क विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (Narcotics News ) तळोजा येथे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस यासारखे अंमली आणि मनावर परिणाम करणारे नशा आणणारे 54.850 किलो पदार्थ (एनडीपीएस), नष्ट केले. अंमली पदार्थ  नष्ट…

Pune : पुण्यात पुन्हा 58 लाखांचे मॅफेड्रॉन, हेरॉईन पकडले

एमपीसी न्यूज - पुण्यातील लोहगाव भागात मॅफेड्रॉन, हेरॉईन विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी ( Pune)  पथकाने अटक केली. आरोपीकडून 58  लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपीचंद रामलाल बिश्नोई (वय 28,…

Hinjwadi : तरूणाकडून चार किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - विक्रीसाठी गांजा घेऊन आलेल्या तरूणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बावधन येथून अटक केली. त्याच्याकडून एक लाखांचा चार किलो गांजा, एक दुचाकी असा दीड लाखांचा ऐवज जप्त केला. दिनेश सोपान काळे (वय-28, रा. स्वामी समर्थ नगर,…

Bhosari: विक्रीसाठी आणलेला पाऊण किलो गांजा तरुणाकडून जप्त

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 830 ग्रॅम वजनाचा 20 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सचिन संतोष दगडे (वय 19, रा. येरवडा), असे अटक…