Talegaon Dabhade : प्रगतशील शेतकरी गेणभाऊ शिंदे यांचे निधन

एमपीसी न्यूज : राजपुरी गावचे पोलीस पाटील, प्रगतशील (Talegaon Dabhade) शेतकरी गेणभाऊ पांडुरंग शिंदे ( वय 70) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते धार्मिक वृत्तीचे होते.

Navratri 2023 : भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात; शहरात भक्तिभावाने झाली देवीची प्राणप्रतिष्ठापना

त्यांच्या मागे भाऊ, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ॲड. अमित शिंदे यांचे ते वडील तर पत्रकार केदार शिरसट यांचे ते सासरे होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.