Browsing Category

ठळक बातम्या

Thergaon : कॅन्सर रूग्णालयाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथे कॅन्सर रूग्णालय (Thergaon)पीपीपी (पब्लिक, प्रायव्हेट, पार्टनरशिप) तत्त्वावर उभारण्यात येणार असून याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात…

MPC NEWS IMPACT : उर्से येथील ‘सीआयइ’ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड’ कंपनीला…

एमपीसी न्यूज-  मावळातील उर्से येथील ‘सी.आय.इ. ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड’ आयरन कास्टिंग डिव्हिजन या कंपनीने (MPC NEWS IMPACT) नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे जल, वायू प्रदूषण होत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) रिझनल ऑफिसर…

Talegaon Dabhade : आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना अपेक्षित असलेली पत्रकारिता आजच्या काळात गरजेची…

एमपीसी न्यूज-आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अपेक्षित असलेली पत्रकारिता(Talegaon Dabhade) व पत्रकारितेची मूल्य निश्चितच समाजासाठी कल्याणकारी आहेत. जांभेकर यांना अपेक्षित असलेली पत्रकारिता आजच्या काळात गरजेची आहे; हीच अपेक्षा प्रत्येक…

Pune : रवींद्र धंगेकर यांच्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभेच्या निवडणुकीच्या (  Pune)  मतदानाच्या दरम्यान भाजप आणि क़ॉंग्रेसकडून आंदोलनं करण्यात आली. त्यात दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र…

PCMC : आता मोठ्या प्राण्यांच्या दहनासाठी पुण्यात जाण्याची गरज नाही

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नेहरूनगर ( PCMC ) येथे श्वान, मांजर या प्राण्यांसाठी दहन सुविधा उपलब्ध आहे. मात्र, मोठ्या जनावरांसाठी अशी यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यामुळे ते प्राणी पुण्यातील दहनयंत्रामध्ये पाठविण्यात येत…

Kharadi : खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेल आगीमध्ये जळून खाक 

एमपीसी न्यूज - खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलमध्ये शनिवारी (दि.18)  पहाटे ( Kharadi) पाच वाजता आग लागली. आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून हॉटेल मात्र जळून खाक झाले आहे. आग लागल्याची वर्दि नियंत्रण कक्षात मिळताच येरवडा…

Pimpri : निवडणुकीसाठी नेमलेली खासगी बस बंद पडल्याची होणार चौकशी

एमपीसी न्यूज -  मावळ लोकसभा निवडणुकीचे मतदान( Pimpri ) पार पडल्यानंतर सोमवार (दि.13) देहूरोड येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयातील निवडणूक कर्मचारी, मतपेट्या, मतदान साहित्य घेऊन जाणारी खासगी बस केंद्रावरच बंद पडली होती.…

Pune : सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा प्रकार; कोंढव्यात डोक्यात दगड घालून एकाचा खून

एमपीसी न्यूज- पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला ( Pune )आहे. पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. आज पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच…

Kothrud : कोथरूडमध्ये भर रस्त्यात खुनी थरार; पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पुण्याच्या कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनी गुरुवारी ( Kothrud)  रात्री खुनाची घटना उघडकीस आली. एका 22 वर्षीय तरुणावर पाठलाग करत कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेत संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. डहाणूकर कॉलनी येथील गांधी…

Pune : वारवंड ग्रामस्थांनी साजरा केला 111 वर्षीय आजोबांचा अनोखा वाढदिवस

एमपीसी न्यूज -  भोर तालुक्यातील हिर्डोशी खोर्यातील वारवंड ग्रामस्थांनी एक अनोख्या ( Pune) कार्यक्रमाचे नियोजन करुन गावातील आजोबांचा 111 वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करुन शुभेच्छा दिल्या. मारुती गणू दिघे (रा.वारवड) असे 111 वर्षीय आजोबांचे…