Pune : पुणे रेल्वे विभागात वीर बाल दिवस साजरा

एमपीसी न्यूज : शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंगजी (Pune) यांचे पुत्र बाबा फतेह सिंग आणि जोरावर सिंग यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ पुणे रेल्वे विभागात सोमवारी वीर बाल दिवस साजरा करण्यात आला.

Dehuroad : रिक्षामधून येऊन बांधकाम साईटवरील साहित्य चोरले

त्या निमित्त पुणे रेल्वे विभागाच्या पुणे मिरज सातारा रेल्वे स्थानकांवर आणि पुणे विभागीय रेल्वे कार्यालय येथे या दोन्ही वीर शहिदांचे धैर्य आणि शौर्य दर्शविणारे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. जे डिजिटल स्वरूपातही प्रदर्शित करण्यात आले होते. लोकांनी, प्रवाशांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.