khadakwasala dam : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 428 क्यूसेक्स विसर्ग चालू

एमपीसी न्यूज : खडकवासला धरणाच्या (khadakwasala dam) सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 1,071 क्युसेक्स विसर्ग कमी करून दुपारी 2 वाजता 428 क्यूसेक्स करण्यात आला आहे. असे यो.स.भंडलकर (सहाय्यक अभियंता, श्रेणी 1, खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प) यांनी सांगितले आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया याची नोंद घ्यावी, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.