Pune Ganpati Visarjan 2022 : विसर्जन मिरवणुकीचे खास फोटो तुमच्यासाठी!

एमपीसी न्यूज : आज अनंत चथुर्दशी, आज आपल्या सर्वांचे लाडके, मानाचे बाप्पा आपल्या घरी जायला प्रस्थान करत आहेत. ज्या जल्लोषात त्यांचे स्वागत झाले त्याच जल्लोषात त्यांना निरोप देयला संपूर्ण पुण्यनगरी सज्ज (Pune Ganpati Visarjan 2022) झाली आहे. कुठे ढोल ताशे, कुठे मिरवणूक, मोठे देखावे यांसह आज पुण्यनगरी सजली आहे. त्याचे विशेष फोटो पहा एमपीसी न्यूजवर…


  1. मानाचा पहिला गणपती कसबा पेठ. आपल्या घरी जाण्यासाठी त्याने प्रस्थान केले आहे.


2. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम


3. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती


4. भाऊसाहेब रंगारी गणपती

भाऊसाहेब रंगारी गणपती


5. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशावर ताल धरताना अभिनेत्री तेजस्विनी पंडित


6. अभिनेता शंतनू गंगणे.. कलावंत ढोल ताशा पथक – Pune Ganpati Visarjan 2022


7. गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला अशीच भावमुद्रा तर झाली नाही ना या छोट्या भक्ताची?

(छायाचित्र साभार – प्रणव उंडे)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.