दादा वासवानी यांना 99 व्या वाढदिवसाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा


एमपीसी न्यूज – साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा जे. पी. वासवानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभेच्छा दिल्या.

दादा वासवानी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादा वासवानी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून त्यांना 99 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.