Hinjawadi : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा गजाआड

एमपीसी न्यूज – घराच्या पाठीमागे शौचालयाला गेलेल्या अल्पवयीन मुलीलाचा विनयभंग करणा-याला एका तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता माण येथे  घडला.

गणेश मोहिते (रा. माणगाव)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.  याप्रकरणी 15 वर्षीय मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी तरुणी शुक्रवारी सायंकाळी घराच्या पाठीमागे शौचालयाला गेली होती. अगोदरच दबा धरून बसलेल्या आरोपीने फिर्यादीचा विनयभंग केला. हिंजवडी ठाण्याचे फौजदार डी. एन. निकम तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.