AAP Party office : निगडी प्राधिकरणात आम आदमी पार्टीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज : आम आदमी पार्टीच्या संपर्क कार्यालयाचे निगडी प्राधिकरण येथे उद्घाटन आप राज्य संघटक विजय कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. (AAP Party office) के.टी.बारापात्रे यांनी जनसंपर्कासाठी हे कार्यालय उघडले आहे.

या प्रसंगी अर्जुन फड,श्रीकांत दराडे आकुर्डी, सत्यजित जाधव मोहननगर , अनिल मास्करी काळभोरनगर,शौकतअली कादर शेख रूपीनगर, अहमद खान मोशी, यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी आप नेते डॉक्टर अनिल रॉय, आप पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, आप प्रवक्ते प्रकाश हगवणे, आप महिला नेत्या सिताताई केंद्रे , डॉक्टर अमर डोंगरे, आप सफाई कामगार संघटना अध्यक्ष किसन चावरिया, कमलेश रणवरे, सुरेश बावनकर, वैशाली महाळंगी, सुनील शिवशरण, ब्रह्मानंद जाधव,स्वप्निल जेवले, पांडुरंग फुंदे सरेवेश देशमुख, संदेश शिंदे, पांडुरंग काळे, सत्यजित काळे, वाजीद शेख,सुरेश कांबळे, अनिल टकले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Pune market yard : कांदा, हिरवी मिर्ची, शिमला मिर्चीच्या भावात घट

उद्घाटन प्रसंगी के.टी बारापात्रे यांनी बोलताना सांगितले निगडी प्राधिकरण (AAP Party office) मध्ये सर्व सुशिक्षित मतदार आहे आणि तो सर्व आम आदमी पार्टीला मानणारा प्रवर्ग आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत याचा आम आदमी पार्टीला फायदा होईल असे त्यांनी म्हटले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.