Alandi : आमदार गोपीचंद पडळकर सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण वर्गाचे शिबीर संपन्न

एमपीसी न्यूज :  दि.22 व 23 एप्रिल रोजी आळंदी येथील (Alandi) रसिकलाल धारिवाल सभागृहा मध्ये आमदार गोपीचंद पडळकर सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य  प्रशिक्षण वर्ग या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील काना  कपोऱ्यातील युवक युवती या शिबीरा मध्ये सहभागी झाल्या होत्या.

Uddhav Thackeray : ‘पाकिस्तानही सांगेल की शिवसेना कुणाची?

यावेळी मान्यवरांनी  सोशल मीडिया बाबत  मार्गदर्शन केले.(Alandi) युवक युवती या कार्यक्रमामध्ये आपले मनोगत  व्यक्त केले. या कार्यक्रमा दरम्यान इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना इंद्रायणी प्रदूषणा बद्दल निवेदन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.