Alandi news : माऊली मंदिरास राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज : आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या दर्शनासाठी राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Alandi news) यांनी माऊली मंदिरास सहकुटुंब सदिच्छा भेट दिली.

Hinjawadi : अॅग्रीमेंटनुसार फ्लॅट न देता महिलेची एक कोटी रुपयांची फसवणूक

त्यांचा सत्कार देवस्थानच्या वतीने शाल श्रीफळ ,ज्ञानेश्वर दर्शन पुस्तक देऊन विश्वस्त अभयजी टिळक,विश्वस्त विकास ढगे पा. यांच्या हस्ते करण्यात आला.(Alandi news) यावेळी राष्ट्रवादीचे नेते  बबनराव कुऱ्हाडे पा.डी डी भोसले, पा.आरिफ शेख व रोहित तोडकर ,आळंदी पोलीस स्टेशनचे मच्छिंद्र शेंडे सह पो.आधिकारी ,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.