Alandi : आमदार किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने निवेदन

एमपीसी न्यूज : पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना (Alandi) अर्वाच्य शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणारे आणि गुंडाकरवी हल्ला करणारे आमदार किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याबाबत हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ यांच्या वतीने प्रांत आधिकारी जोगेंद्र कट्यारे व तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर, (Alandi) उपाध्यक्ष एम डी पाखरे, हल्ला विरोधी समिती निमंत्रक अविनाश राळे, सुनील बटवाल, अनिल जोगदंड सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण व सचिन शिंदे उपस्थित होते.

Charholi : आईसमोर मुलाला नेले कारने फरफटत; सात वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.