Chinchwad : अखिल भारतीय भाईपा संमेलनाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अशोक पागरिया

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय भाईपा संमेलनाच्या (Chinchwad) राष्ट्रीय अध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडचे अशोक पागरिया यांची निवड झाली. अखिल भारतीय भाईपा संमेलनाची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून ही निवड दोन वर्षांसाठी असणार आहे. 

राजस्थान येथे झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी कुलदेवी क्षेमकरी माता देवीचा इतिहास, समाज प्रबोधन, वैवाहिक समस्या, व्यावसायिक विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

NCP : कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केल्याबद्दल पवार साहेबांचे आभार – अजित गव्हाणे

नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, कार्याध्यक्ष सतीश पगारिया, महामंत्री जोशीला पगारिया, कोषाध्यक्ष अशोक पगारिया, उपाध्यक्ष किशोर पगारिया, आलोक पगारिया, अशोक पगारिया, प्रचारमंत्री सुरेंद्र पगारिया, कार्यकारिणी सदस्य लादुलाल पगारिया, (Chinchwad) संजय पगारिया, ॠषभ पगारिया, महावीर पगारिया, धर्मेंद्र पगारिया, नरेश पगारिया, देवेंद्र पगारिया, राजेश पगारिया, अॕड. योगेश पगारिया, विलासकुमार पगारिया, प्रकाश पगारिया, हेमंत पगारिया, सपन पगारिया, मीना पगारिया, दीपिका पगारिया, सोनल पगारिया, जया पगारिया, मंजु पगारिया, सल्लागार मंडळ पुखराज पगारिया, भवरलाल पगारिया, उज्वल पगारिया, झुंबरलाल पगारिया, ताराचंद पगारिया, हिरालालजी पगारिया

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.