Bhosari News: नाला सुशोभिकरण, चॅनलायझेशन कामासाठी सव्वाकोटी

एमपीसी न्यूज – भोसरी प्राधिकरण सेक्टर सात आणि दहा तसेच मध्यवर्ती सुविधा केंद्रामधील पावसाळी पाणी व्यवस्थापन नाला सुशोभिकरण आणि नाला चॅनलायझेशन या कामाची देखभाल करण्यात येणार आहे. (Bhosari News) या सर्व कामासाठी सव्वाकोटी रूपयांचा निविदा काढण्यात आला आहे.

 

Indrayani : इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 

या कामासाठी निविदा प्रक्रीया राबविण्यात आली. त्यामध्ये निसर्ग लॅण्डस्केप प्रायव्हेट लिमिटेड यांनी 1 कोटी 22 लाख रूपये हा लघुत्तम दर सादर केला.(Bhosari News) निविदा अंदाजपत्रकीय दर 1 कोटी 28 लाख रूपयांपेक्षा हा दर 4.50 टक्के कमी असल्याने स्वीकृत करण्यात आला. त्यानुसार, दोन वर्षे कालावधीसाठी त्यांना हे कामकाज देण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.