Chikhali News : संचित प्रोॲक्टीव ॲबॅकस च्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्रात गगनभरारी

एमपीसी न्यूज :  चिखली येथील संचित प्रोॲक्टीव्ह ॲबॅकसच्या वतीने आयोजित केलेल्या सहा मिनिटांत शंभर गणिते सोडवणे, असे स्वरूप असलेल्या प्रोॲक्टिव्ह (Chikhali News) अबॅकस राष्ट्रीय विभागीय स्पर्धा 2022-23 मध्ये संचित abacus चे 53 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत विभागातील 7 ते 8 जिल्ह्यातून जवळपास 3000 विद्यार्थी सहभागी झाले होते. संचित प्रोॲक्टिव अबॅकसच्या 53 विद्यार्थ्यांना 8 पदक, 45 सुवर्णपदक मिळाली.

पदक विजेते 

प्रथम विजेता लेव्हल 3 , वरद इमडे

पाचवा विजेता .लेव्हल 2. गौरव जूनघरे

5th rank.. new level 1.. प्रांजल सुसर

4th rank.. level 1… स्वराली कुंभार

 गोल्ड मेडललिस्ट…

० लेवल

आरुष मयेकर, अद्विक यादव, अंशुमन गायकवाड, यशदा गायकवाड, प्रज्ञेश सोलसे, राजवीर गुलाने, अन्वी वाटपाडे

साक्षी पाटील, आराध्य कुलकर्णी

New Level 1

आदित्य जुनघरे, अनन्या गायकवाड, दिव्यांशू चिल्लाल, समर्थ पाटील, देवांश नेवाळे, दिव्यांश नेवाळे, सोहम दाभाडे

प्रांजल कुंभार

Level 1

आर्या पिंगळे,आर्यन जाधव, देवांश खडके, स्वनिक यादव, काव्यांजली रेड्डी, नवनाथ कदम, शिवराज कदम, साईराज जाधव, शौर्य देशमुख, स्नेहल शेंडगे, वंदिता कुलकर्णी, स्वरांजली केसकर

 

Level 3

दिव्या बिराजदार, आदित्य बिराजदार, सक्षम खाडे, अरमान शेख

ऑनलाईन घेण्यात आलेल्या स्पर्धेचे विजेते ट्रॉफी विजेते

1.काव्या पांडे, 2. विराज धामे, 3. वेदांत इमडे, 4. दुर्वा माने

पदक विजेते

  1. अनय पाटील, 2. तन्मयी ढोले, 3. शनय गायधनी, 4. अर्पिता केसकर, 5. विहान बिसेन, 6. अथर्व जाधव
  2. अमन गंगू, 8. अन्वी सोनवणे, 9. अधिकांश सेनापती, 10. शिवांश परिहार, 11. शुभम पटेल,12. संचिता भागवत

प्रोॲक्टीव ॲबॅकसचे संचालक गिरीश करडे ,अजय मनियार,सारिका करडे, ज्योती मनियार, तेजस्विनी सावंत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.