Chinchwad: कारच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कारच्या धडकेत एका 45 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात(Chinchwad) शुक्रवारी (दि.19) चिंचवड येथील  पुर्णानगर परिसरात घडला आहे.

याप्रकरणी राहुल अशोक औवटे (वय 21 रा. चिखली ) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद (Chinchwad)दिली आहे. यावरून स्विफ्ट डिजायर कार चालक (एम.एच 14 एच.यू. 3357) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातात  अशोेक भाऊसाहेब आवटे (वय 45 रा.चिखली).

Bhosari : बसमध्ये चढत असताना महिलेची दिड लाखांची मोहनमाळ चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने  कार चालवून फिर्यादी यांचे वडील अशोक आवटे याना जोरदार धडक दिली. या अपघातात अशोक आवटे जखमी झाले. मात्र त्यांना कोणतीही मदत न करता आरोपी तेथून पसार झाला. या अपघातात जखीम अशोक आवटे यांचा मृत्यू झाला. यावरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.