Chinchwad -” क्राईस्ट द किंग फिस्ट”निमित्त चिंचवड येथे ख्रिश्चन धर्मीयांच्या वतीने शांतता संदेश रॅली

एमपीसी न्यूज – भगवान येशू ख्रिस्तांनी शांतता आणि बंधुता हा संदेश (Chinchwad)दिला. या संदेशाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आज सायंकाळी 5 वाजता चिंचवड येथे क्राईस्ट द किंग निमित्त भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीमध्ये पिंपरी चिंचवड परिसरातील ख्रिश्चन बांधव मोठ्या (Chinchwad)संख्येने सहभागी झाले होते. सेंट फ्रान्सिस फ्रान्सिस जेवियर चर्च चिंचवड येथून या रॅलीची सुरुवात झाली , चिंचवड मधील विविध मार्गाने या रॅलीचे संचालन होऊन पुन्हा चर्चमध्ये रॅली विसर्जित करण्यात आली.

 

Mahalunge : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा 5 वाजता सायंकाळी ही मिरवणूक शहरातून काढण्यात येते.तसेच 6.30 वाजता चर्चमध्ये विसर्जित करण्यात येते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.