Bhosari : भास्कर धावडे यांचे निधन; आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रम रद्द

एमपीसी न्यूज – भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे (Bhosari)काका भास्कर धावडे (वय 80) यांचे वृद्धापकाळाने रविवारी (दि. 26) निधन झाले. या दुःखद प्रसंगामुळे आमदार महेश लांडगे यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले कार्यक्रम रद्द केले आहेत.

भास्कर धावडे हे माजी स्वीकृत नगरसेवक गोपिकृष्ण धावडे (Bhosari)यांचे वडील होत. या दुःखद प्रसंगामुळे आमदार महेश लांडगे यांनी वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 26) आणि सोमवारी (दि. 27) आयोजित केलेले दोन कार्यक्रम आणि अभिष्टचिंतन सोहळा रद्द केला आहे.

Chinchwad -” क्राईस्ट द किंग फिस्ट”निमित्त चिंचवड येथे ख्रिश्चन धर्मीयांच्या वतीने शांतता संदेश रॅली

सोमवारी गाव जत्रा मैदान भोसरी येथे शुभेच्छा सदिच्छा स्वीकारण्यासाठी आमदार महेश लांडगे उपस्थित नसतील, असे सचिन लांडगे यांनी कळविले आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.