Browsing Category

क्राईम न्यूज

Drunk & Drive Case : कल्याणीनगर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणात ‘ससून’च्या…

एमपीसी न्यूज - कल्याणीनगर अपघात प्रकरणातील (Drunk & Drive Case) अल्पवयीन आरोपीचा रक्त तपासणी अहवाल बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने काल (रविवारी) रात्री उशिरा अटक केली. गुन्हे वैद्यक…

Pune: पुण्यात 117 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज - वाहतूक पोलिसांनी शहरात अचानक नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे (Drunk and drive cases pune). शहरातील वेगवेगळ्या भागात 117 मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून खटले दाखल करण्यात आले. वाहतूक…

Wakad : गोडाऊन मधील गाडीचा फोटो काढल्याने कंपनीच्या वितरकाला मारहाण

एमपीसी न्यूज - गोडाऊनमधील गाडीचा फोटो काढल्याने तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच मोबाईल फोनमधील फोटो डिलिट करून फोन फोडले. जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली. ही घटना थेरगाव येथे आनंदवन हौसिंग साेसायटीमध्ये शुक्रवारी (दि. 24) सकाळी साडेनऊच्या…

Hinjawadi : तरुणीचे अश्लील व्हिडिओ पाठवून बदनामी

एमपीसी न्यूज - तरुणीचे नग्न व्हिडिओ आणि फोटो तसेच मेसेज व्हाटसअपवरून पाठवून तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या बहिणीला देखील अश्लील व्हिडिओ, फोटो आणि मेसेज पाठवून तरुणीची(Hinjawadi) बदनामी केली. हा प्रकार 17 मे रोजी मुळशी तालुक्यातील मारुंजी…

Mahalunge : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मित्राला उचलून आपटले

एमपीसी न्यूज - मित्राला उसने दिलेले एक हजार रुपये परत मागितल्याने मित्राने पैसे मागणाऱ्या मित्राला उचलून जमिनीवर आपटले. यात तरुणाला खांद्याला तसेच डोक्याला दुखापत झाली. ही घटना खेड तालुक्यातील बिरदवडी येथे गुरुवारी (दि. 23) रात्री…

Ravet : सेन्टोसा गेस्ट हाउस मधून दीड लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - किवळे येथील सेन्टोसा हॉटेलच्या गेस्ट हाउस मधून अज्ञात व्यक्तीने एक लाख 46 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 19 मे (Ravet) रोजी दुपारी घडली. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने (Ravet) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pimpri : पिंपरी भाजीमंडईत कारच्या काचा फोडून एक लाख 35 हजारांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी भाजी मंडई मध्ये कारच्या काचा फोडून चोरट्याने एक लाख 35 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 25) दुपारी घडली.वैभव संजय म्हस्के (वय 24, रा. वाकड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Nigdi : निगडी प्राधिकरणात ज्वेलर्सचे दुकान फोडले; 30 तोळे सोने,10 किलो चांदी चोरीला

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण परिसरातील सेक्टर क्रमांक 25 येथील श्रीलक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान चोरट्यांनी फोडले. दुकानातून 30 तोळे सोने, 10 किलो चांदी, 18 हजार रुपये रोख रक्कम आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर(Nigdi) चोरून नेला आहे. ही घटना शनिवारी…

Dehuroad : पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातात कार चालक आणि प्रवाशाला गमवावे लागले पाय

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथून निगडीकडे येणाऱ्या मार्गावर जकात नाक्याजवळ एका टेम्पोने कारला धडक दिली. यामध्ये कारसह टेम्पो संरक्षक कठडा तोडून रस्त्याच्या खाली पडले. यामध्ये कार चालकाला दोन तर कारमधील प्रवाशाला एक…

Sangvi : बारामती सहकारी बँकेच्या सांगवी शाखेत मूल्यांकन कर्त्याने स्वीकारले 42 लाखांचे खोटे सोने

एमपीसी न्यूज - बँकेत मूल्यांकन कर्ता म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने 12 ग्राहकांकडून 41 लाख 99 हजार रुपये किमतीचे खोटे सोने तारण म्हणून ठेऊन घेतले. याप्रकरणी सोने गहाण ठेवणाऱ्या 12 ग्राहकांसह मूल्यांकन कर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…