Browsing Category

क्राईम न्यूज

Khed: गांजा विक्रीप्रकरणी महिलेस अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला अटक केली. तिच्यासह तिच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 5) सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील खालूंब्रे येथे…

Hinjewadi: तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक करण्यात आली. ही कारवाई (Hinjewadi)रविवारी (दि. 5) सायंकाळी सहा वाजता साखरे वस्ती, हिंजवडी येथे हिंजवडी पोलिसांनी केली. अक्षय उर्फ सोन्या काळुराम हुलावळे (Hinjewadi)(वय 29, रा. साखरेवस्ती,…

Chinchwad : दरोडाविरोधी पथकाने केले पिस्तूल खरेदी-विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. शस्त्र डीलरसह चौघांना अटक करत त्यांच्याकडून सात पिस्तूल आणि पाच काडतुसे अशा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शस्त्रांची शहरात चालणारी बेकायदेशीर…

Chinchwad: भर दिवसा कोयता घेऊन फिरणाऱ्यास बेड्या

एमपीसी न्यूज - भर दिवसा कोयता घेऊन फिरणाऱ्या एका (Chinchwad)तरुणाला चिंचवड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 5) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास साई साठे पार्क, चिंचवड येथे करण्यात…

Chikhali: शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ३८ जणांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी डी मॅट अकाउंट काढले  (Chikhali)असल्याचे सांगत 38 जणांकडून गुंतवणूक म्हणून एक कोटी 12 लाख 28 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2015 ते मी 2024 या कालावधीत पूर्णानगर…

Pune: पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत चौकशीच्या बहाण्याने 10 लाख 49 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज -मुंबईहून तैवान येथे पाठवण्यासाठी तुमच्या (Pune )नावाने पार्सल आले असून त्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आहेत. ते मुंबई कस्टम आणि मुंबई पोलिसांनी पकडले असून पुढील चौकशी करण्याच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तींनी महिलेची 10 लाख 49 हजार…

Chinchwad : सहकारी एजंटला कमिशनचे पैसे विभागून न देता फसवणूक

एमपीसी न्यूज - पाच एजंटने मिळून एका कंपनीची 305 एकर जमीन विकली. जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर चार एजंट, एक कंपनी प्रतिनिधी आणि एक जमीन खरेदीदार यांनी मिळून 18 कोटी 25 लाख रुपये कमिशन विभागून न देता एका एजंटची फसवणूक केली. हा प्रकार 9 जानेवारी…

Pune : पिरंगुट पुणे रोडवर वऱ्हाडाच्या बसला आग

एमपीसी न्यूज - पिरंगुट येथून पुण्याकडे जाणारी बस इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने ( Pune) अचानक पेटली. ही बस लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात होती. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना रविवारी (दि. 5) सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास…

Nigdi : ट्रान्सपोर्टनगर येथून पिस्तूलासह एकास अटक

एमपीसी न्यूज - निगडी परिसरातील ट्रान्सपोर्टनगर येथून एका तरुणाला पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि. 4) सायंकाळी सव्वासात वाजता निगडी पोलिसांनी केली.  मोहम्मद महबूब कोरबू (वय 27, रा. ओटास्कीम, निगडी) असे…

Chinchwad : चिंचवडमधील दत्तनगर येथे घरफोडी करून साडेसात लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - चिंचवडमधील दत्तनगर येथे घरफोडी करून चोरट्याने सात लाख 60 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना 1 मे रोजी पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत घडली. इम्तियाज उर्फ सुरज नजीर शेख (वय 35, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी पिंपरी…