Browsing Category

क्राईम न्यूज

Moshi : सलूनमधील कारागिराचा मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज -  सलून दुकानात काम करत असताना कारागिराच्या खिशातून मोबाईल फोन चोरीला गेला. ही घटना रविवारी (दि. 26) सायंकाळी साडेचार वाजता मोशी प्राधिकरणातील स्पाईन सिटी मॉलमध्ये(Moshi) घडली. प्रथमेश प्रदीप गायकवाड (वय 22, रा. आळंदी) यांनी…

Alandi : आळंदी नगरपरिषद कार्यालयासमोरून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - आळंदी नगरपरिषद कार्यालयासमोर पार्क केलेली दुचाकी भरदिवसा चोरीला गेली. ही घटना 23 मे रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी  साडेबारा या कालावधीत(Alandi) घडली. कुंदनकुमार राणाप्रताप सिंह (वय 33, रा. निगडी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस…

Navi sangvi:दुचाकीच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडत असलेल्या पादचारी(Navi sangvi) व्यक्तीला भरधाव दुचाकीने धडक दिली. त्यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात 20 मे रोजी साई चौकाजवळ, नवी सांगवी येथे घडला. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही.…

Wakad : रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडत असताना तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.27) रात्री वाकड येथील बस स्टॉपजवळ घडली आहे. या प्रकरणी सचिन दिनेश गोस्वामी (वय 26, रा.वाशी नवी मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Bhosari : शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - कोयता हे शस्त्र बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन कोयते(Bhosari) जप्त केले आहेत. ही कारवाई सोमवारी (दि. 27) सायंकाळी सहा वाजता सखुबाई उद्यानाच्या मागे, भोसरी येथे करण्यात आली. रोशन…

Chinchwad : शहरातील अवैध वेश्या व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड शहरात पुणे-नाशिक महामार्ग आणि भोसरी-निगडी मार्गावर केएसबी चौकाजवळ वेश्या व्यवसायासाठी रस्त्यावर थांबणारे तृतीयपंथी आणि महिलांवर कारवाई करण्याची मागणी उन्मुक्त युथ ऑर्गनायझेशनकडून(Chinchwad) करण्यात आली आहे.…

Maval :अल्पवयीन मुलीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज -  देह विक्रीसाठी नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला गळा दाबून व चाकूने वार करत खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि .26) व सोमवारी (दि.27) या दोन दिवसाच्या कालावधीत मावळातील…

Pimpri:घटस्फोटीत पत्नीची बदनामी करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घटस्फोटीत पत्नीच्या सोशल मीडियावर तिची (Pimpri)बदनामी करणाऱ्या पतीवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार 27 डिसेंबर 2023 ते 1 मे 2024 दिघी व पिंपरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी 27 वर्षे महिलेने दिघी पोलीस…

Talegaon Dabhade : आठवडे बाजारात सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला अटक

एमपीसी न्यूज - आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या चोराला(Talegaon Dabhade) नागरिकांनी पकडले आहे. ही घटना रविवारी (दि.26) तळेगाव दाभाडे येथील आठवडे बाजारात घडली. हंबीरराव धर्मा सुकळे (वय 30,रा. भोसरी)…

Pimpri : एक्स गर्लफ्रेंडला भेटायला जाणे पडले महागात; गर्लफ्रेंडच्या विद्यमान प्रियकराने केला ठार…

एमपीसी न्यूज - एक्स गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना मंगळवारी (दि. 28) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास यशवंतनगर, पिंपरी (Pimpri Crime) येथे घडली. एक्स गर्लफ्रेंडच्या विद्यमान प्रियकराने तरुणाच्या…