Hadapsar: नाकाबंदीदरम्यान रिक्षा चालकाकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
एमपीसी न्यूज - नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना रस्त्यात आडवी लावलेली रिक्षा बाजूला काढण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना हडपसर (Hadpsar) भागात घडली.
सचिन अंबादास शेलार (वय…