Khed: गांजा विक्रीप्रकरणी महिलेस अटक
एमपीसी न्यूज - गांजा विक्रीप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला अटक केली. तिच्यासह तिच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 5) सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील खालूंब्रे येथे…