E-scooter distribution : पायदळ दिनानिमित्त वीर नारींना ई-स्कूटींचे वितरण

एमपीसी न्यूज : महिला सशक्तीकरणाच्या उद्दिष्टाला अधिक बळकटी देण्‍यासाठी , पायदळ दिनानिमित्‍त, दि. 27 ऑक्टोबर 2022 रोजी दक्षिण कमांडच्या वतीने पुणे (E-scooter distribution) येथे पंधरा वीर नारींना एका कार्यक्रमामध्‍ये  एडब्ल्यूडब्ल्यूए’  च्या प्रादेशिक अध्यक्ष अनिता नैन यांच्या हस्ते ई-स्कूटी प्रदान करण्यात आल्या.

Pune news : लष्कराच्या दक्षिण विभागाने पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थळी साजरा केला ‘पायदळ दिवस’

ई-स्कूटी प्रदान करण्याचा समारंभ दक्षिण कमांड अंतर्गत येणा-या पुणे, जैसलमेर, बेळगाव, सिकंदराबाद आणि भोपाळ या पाच विभागांमध्‍ये एकाचवेळी पार पडला. (E-scooter distribution) स्कूटीमुळे  या वीर नारींना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या परिवाराला गतिशीलता  मिळेल . तसेच त्या  स्वावलंबी  बनतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.