Gold Rate – आज सोन्याच्या किंमतीमध्ये थोडी घट तर चांदीचा दर 2000 ने कमी 

एमपीसी न्यूज – पुण्यात आज सोन्याच्या किंमतीमध्ये थोडी घट झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा विक्री भाव 10 ग्रॅमला ₹61,100 एवढा असून काल हाच भाव ₹61,200 एवढा (Gold Rate) होता.

तर  23 कॅरेट सोन्याचा भाव विक्रीसाठी 10 ग्रॅमला ₹59,050 एवढा असून काल हाच भाव ₹ 59,100 एवढा होता.

Chikhali : साने चौकात अल्पवयीन मुलांचा राडा; जबरी चोरीसाठी केला दोघांवर खुनी हल्ला

22 कॅरेट सोन्याचा भाव विक्रीसाठी 10 ग्रॅमला ₹ 56,380 एवढा असून काल हाच भाव ₹56,430 एवढा होता.

 1 किलो चांदीचा भाव हा ₹73,000 रुपये असून काल हाच भाव ₹75,000 एवढा (Gold Rate) होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.