Pune : सोन्याचे भाव 650 रुपयांनी वाढले आहे तर चांदीचा भाव 3000 ने वाढला

एमपीसी न्यूज़ – पुण्यात आज सोन्याचा भाव 24 कॅरेट 10 ग्रॅम ला ₹63200 एवढा (Today’s gold rate) असून काल पासून ₹ 650 नी दर वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

 

 

Pimpri : मिलेट्री डेअरी फार्म उड्डाणपुलाचे ई भूमिपूजन

काल हाच भाव  ₹62.550 एवढा होता. 23 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला 60.850 एवढा असून काल पासून 130 नी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹60.730 एवढा होता. तसेच, 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹58100 एवढा असून काल पासून 120 नी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल 22 कॅरेट सोन्याचा भाव तर, चांदीचा भाव मात्र ₹1000 ने कमी झाले दिसून येते, आज 1 किलो चांदी चा भाव ₹78000 एवढा आहे. काल चांदीचा भाव 1 किलोला ₹79000 एवढा होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.