Browsing Tag

पुणे

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 32 हजार फलक हटविले

एमपीसी न्यूज - भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ( Loksabha Election 2024 ) मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य…

Loksabha Election 2024 : 44 हजार ईव्हीएम मशीनचे चार लोकसभा मतदार संघात होणार वाटप

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ असे चार ( Loksabha Election 2024)  लोकसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघातील 44 हजार ईव्हीएम मशीन कोरेगाव पार्क येथील गोदामामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तिथे तपासणी केल्यानंतर या मशीन…

Pune : पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्टेडियमसाठी सहकार्य करणार – राज ठाकरे

एमपीसी न्यूज -  मी लहान असताना मुंबईमध्ये क्रिकेट शिवाय इतर ( Pune ) खेळांना प्रोत्साहन दिले जात नव्हते. घराशेजारी टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट असतानाही पालकांकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते. मी जर मुंबई ऐवजी पुण्यामध्ये असतो…

Pune : आपणासोबत मिळून पुणे विकसित बनवायचे आहे – सुनील देवधर

एमपीसी न्यूज - विकसित भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Pune) नेतृत्वात केंद्र सरकारचे तिसरे पर्व येणे आवश्यक आहे. पुणे शहर माझी जन्मभूमि आणि आता कर्मभूमि बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचे आहे,…

Maharashtra : संशोधन समितीकडून शासन जाणून घेणार अठरा वर्षांवरील अनाथांच्या समस्या

एमपीसी न्यूज - अठरा वर्षांवरील अनाथ मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्य (Maharashtra) शासनाने संशोधन समितीची स्थापना केली आहे. आयुक्त, महिला व बाल विकास, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या…

Talavade : तळवडे आग दुर्घटना; जखमी रुग्ण आणि नातेवाईकांच्या सर्वतोपरी मदतीसाठी पिंपरी चिंचवड…

एमपीसी न्यूज - तळवडे येथे झालेल्या आग दुर्घटनेत (Talavade)नऊ कामगार महिलांचा मृत्यू झाला आहे. तर सात जखमींवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी…

Pune : मुंबई बरबाद व्हायला काळ गेला, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही-राज ठाकरे

एमपीसी न्यूज -  मुंबईतील रस्ते बांधून बाहेरच्यांसाठी (Pune) सोय करताना तिथल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. पुणे शहरात हाच प्रकार अवलंबिला जात आहे.आज पुणे कुठे राहिलंय? इथे पाच पाच पुणे आहेत. हिंजवडीकडचं पुणे वेगळं, इकडचं पुणे वेगळं, नदीकाठचं…

Mahalunge : कंपनीतील कामगारांनी चोरले 82 हजारांचे साहित्य

एमपीसी न्यूज - कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांनी कंपनीतून 82 हजार रुपये (Mahalunge)किमतीचे पार्ट चोरून नेले. हा प्रकार ऑगस्ट ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत भांबोली येथील डेल ऑटो इंडिया प्रा लि या कंपनीत घडला.ओमकार प्रकाश चव्हाण (वय…

Pune : डॉ. अनिल दुधभाते यांचा ‘सिंहगड भूषण’ पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज - प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. अनिल दुधभाते यांना सामाजिक (Pune) कार्यासाठी प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'सिंहगड भूषण' या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहेत.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रवीण बाजीराव शिंदे आणि…

Pune : अखेर ड्रग्ज माफिया ललित पाटील याला चेन्नईतून अटक

एमपीसी न्यूज - पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून (Pune) गेलेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटील याला चेन्नई येथून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ललितला ताब्यात घेतले आहे.2 ऑक्टोबरला ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून…