Pune : पुण्यात सोने-चांदीचे भाव स्थिरावले

एमपीसी न्यूज : पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याचा (Pune) विक्री भाव 10 ग्रॅमला 60,500 एवढा असून कालपासून भावात बदल झालेला नाही. 

आज, 23 कॅरेट सोन्याचा भाव विक्रीसाठी 10 ग्रॅमला 58,300 रुपये एवढा असून कालपासून यातही काहीच फरक पडलेला नाही असे दिसून येत आहे.

23 कॅरेट व 24 कॅरेट सोन्याप्रमाणेच 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमवरील किंमतीतही काही फरक नाहीये व तो आजही 55,670  रुपये असून चांदीचा भावही स्थिर असून तो कालच्याप्रमाणेच 73,000 रुपये आहे.

PCMC : दोनवेळा बक्षीसाची रक्कम मिळालेल्या 57 विद्यार्थ्यांचा मिळेना प्रतिसाद, पालिकेचे अडकले 6 लाख

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.