Gahunje : सासरी आलेल्या जावयाचा कोयत्याने वार करत खून

एमपीसी न्यूज – सासरी आलेल्या जावयाचा अनोळखी व्यक्तींनी कोयत्याने वार करत खून केला. ही घटना रविवारी (दि. 4) मावळ तालुक्यातील गहुंजे (Gahunje) येथे घडली.

Chinchwad : चिंचवडमध्ये टेरेसवर बहरली सफरचंद

सूरज  काळभोर असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे.

गहुंजे (Gahunje) येथील संतोष बोडके यांच्या मुलीशी सूरज काळभोर यांचा मागील दीड महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर सूरज काळभोर सासरी आले होते. रविवारी सकाळी शेतात फिरायला गेले असता तिथे तीन ते चार जणांची सूरज  यांना गाठले त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांचा निर्गुणपणे खून करण्यात आला.

हा प्रकार लूटमार करण्याचा उद्देशाने झाला असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

Pune News – एमसीए आयोजित स्पर्धेत व्हेरॉक विजयी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.