एमपीसी न्यूज़ : मंगेश नढे यांच्या वाढदिवसानिमित्त 3 मे रोजी मोफत आरोग्य तपासणी (Kalewadi) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर लोकमान्य रुग्णालय चिंचवड आणि श्री राम बहुउद्देशीय संस्था यांचा संयुक्त विद्यमाने संपन्न होत आहे. या शिबिराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत असून मंगेश नढे यांच्या काळेवाडी येथील ऑफिसमध्ये होणार आहे.

पुढील तपासणी या शिबिरामध्ये होणार आहे – 

  • ई.सी.जी
  • हाडांच्यावरील उपचार व शस्त्रक्रिया (खांदा, खुबा, गुडघा)
  • लिगामेंट रिकन्ट्रक्शन
  • मणक्यावरील उपचार क्रिया
  • हृदयाचे आजार व शस्त्रक्रिया
  • पोटाचे आजार व शस्त्रक्रिया
  • किडनी स्टोन वरील उपचार व शस्त्रक्रिया
  • जनरल मेडिसिन (ब्लड प्रेशर, डायबेटीस, थायरॉईड

या शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंगेश नढे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.